मराठी चौदाखडी चार्ट
मराठीमधील चौदाखडी ही बाराखडीची आधुनिक नविन विस्तारित आवृत्ती आहे, ज्यामध्ये अ, आ, इ, ई, उ, ऊ, ए, ॲ, ऐ, ओ, ऑ, औ, अं, अः या १४ स्वरांचा वापर करून व्यंजनांची चौदाखडी लिहिली जाते.
चौदाखडी ही शाळकरी मुलांचे वाचन, लेखन आणि उच्चार सुधारण्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे. चौदाखडी चा वापर व्यंजने शिकण्यासाठी मूलभूत मानला जातो.
अ-स्वर
क ख ग घ च छ ज झ ट ठ ड ढ ण त थ द ध न प फ ब भ म य र ल व श ष स ह ळ क्ष ज्ञ
आ-स्वर
का खा गा घा चा छा जा झा टा ठा डा ढा णा ता था दा धा ना पा फा बा भा मा या रा ला वा शा षा सा हा ळा क्षा ज्ञा
इ-स्वर
कि खि गि घि चि छि जि झि टि ठि डि ढि णि ति थि दि धि नि पि फि बि भि मि यि रि लि वि शि षि सि हि ळि क्षि ज्ञि
ई-स्वर
की खी गी घी ची छी जी झी टी ठी डी ढी णी ती थी दी धी नी पी फी बी भी मी यी री ली वी शी षी सी ही ळी क्षी ज्ञी
उ-स्वर
कु खु गु घु चु छु जु झु टु ठु डु ढु णु तु थु दु धु नु पु फु बु भु मु यु रु लु वु शु षु सु हु ळु क्षु ज्ञु
ऊ-स्वर
कू खू गू घू चू छू जू झू टू ठू डू ढू णू तू थू दू धू नू पू फू बू भू मू यू रू लू वू शू षू सू हू ळू क्षू ज्ञू
ए-स्वर
के खे गे घे चे छे जे झे टे ठे डे ढे णे ते थे दे धे ने पे फे बे भे मे ये रे ले वे शे षे से हे ळे क्षे ज्ञे
ॲ-स्वर
कॅ खॅ गॅ घॅ चॅ छॅ जॅ झॅ टॅ ठॅ डॅ ढॅ णॅ तॅ थॅ दॅ धॅ नॅ पॅ फॅ बॅ भॅ मॅ यॅ रॅ लॅ वॅ शॅ षॅ सॅ हॅ ळॅ क्षॅ ज्ञॅ
ऐ-स्वर
कै खै गै घै चै छै जै झै टै ठै डै ढै णै तै थै दै धै नै पै फै बै भै मै यै रै लै वै शै षै सै है ळै क्षै ज्ञै
ओ-स्वर
को खो गो घो चो छो जो झो टो ठो डो ढो णो तो थो दो धो नो पो फो बो भो मो यो रो लो वो शो षो सो हो ळो क्षो ज्ञो
औ-स्वर
कौ खौ गौ घौ चौ छौ जौ झौ टौ ठौ डौ ढौ णौ तौ थौ दौ धौ नौ पौ फौ बौ भौ मौ यौ रौ लौ वौ शौ षौ सौ हौ ळौ क्षौ ज्ञौ
ऑ-स्वर
कॉ खॉ गॉ घॉ चॉ छॉ जॉ झॉ टॉ ठॉ डॉ ढॉ णॉ तॉ थॉ दॉ धॉ नॉ पॉ फॉ बॉ भॉ मॉ यॉ रॉ लॉ वॉ शॉ षॉ सॉ हॉ ळॉ क्षॉ ज्ञॉ
अं-स्वर
कं खं गं घं चं छं जं झं टं ठं डं ढं णं तं थं दं धं नं पं फं बं भं मं यं रं लं वं शं षं सं हं ळं क्षं ज्ञं
अः-स्वर
कः खः गः घः चः छः जः झः टः ठः डः ढः णः तः थः दः धः नः पः फः बः भः मः यः रः लः वः शः षः सः हः ळः क्षः ज्ञ
इयत्ता 1 ली ते 8 वी पर्यंत सर्व विद्यार्थ्यांना Marathi Choudakhadi Chart | मराठी चौदाखडी चार्ट ची नेहमीच गरज पडते.
मराठीतील मुळाक्षरे शिकतांना मुलांना सर्वात प्रथम चौदाखडी येणे आवश्यक आहे. चौदाखडी हा वाचनाचा व लेखनाचा पाया आहे.
आम्ही आपणासाठी विविध प्रकारचे अ ते आः पर्यंत चौदा मराठी स्वरांचे उच्चार असलेले मराठी चौदाखडी चार्ट आपणास उपलब्ध करून देत आहोत.
हे Marathi Choudakhadi Charts PDF सर्व गटातील मुलांना उपयुक्त आहे.
याचा सराव केल्यास मुलांना नक्कीच याचा फायदा होईल. मुलांची वाचन व लेखन क्षमता वाढीस लागेल.
Marathi Choudakhadi Chart | मराठी चौदाखडी चार्ट
आम्ही आपल्या मुलांसाठी मराठी चौदाखडी चार्ट अशा अ ते अः स्वरांचे उच्चार असलेल्या Marathi Choudakhadi Chart Worksheet घेवून आलो आहोत. या Worksheet सराव करून आपण आपल्या मुलांना मराठी वर्णमालेचा चांगल्या प्रकारे सराव करू शकता. मुलांना वाचनासाठी व लेखनासाठी ह्या Marathi Choudakhadi Charts PDF Worksheet अत्यंत उपयुक्त आहेत. ह्या Worksheet Download करून वापरा आणि आपल्या मुलांचा आनंद द्विगुणित करा.
आमचा हा प्रयत्न कसा वाटला? याबद्दल नक्की कळवा.














