मराठी चौदाखडी चार्ट ‘आ’ | Marathi Choudahadi Chart Aa

By marathimulakshare

Published On:

Marathi Choudahadi Chart मराठी चौदाखडी चार्टआ
WhatsApp Group 📝‍ Join Now
Telegram Group 📝‍ Join Now

मराठी चौदाखडी चार्ट ‘आ’ चा उच्चार

आम्ही आपणासाठी खाली स्वराच्या उच्चारानुसारनुर व्यंजनांची खडी दिली आहे. Marathi Choudahadi Chart Aa – मराठी चौदाखडी चार्ट आ ची Worksheet PDF व JPG स्वरुपात उपलब्ध करून देत आहोत. मराठी चौदाखडी चार्ट चा उपयोग मुलांमध्ये वाचन क्षमता व लेखन क्षमता विकसीत होण्यासाठी मौल्यवान ठरणार आहे. या Marathi Choudahadi Chart ची Worksheet डाउनलोड करून वापरा.

आ चा उच्चार
काना
मात्रा: ा | उदाहरण: क + ा = का
का
खा
गा
घा
चा
छा
जा
झा
टा
ठा
डा
ढा
णा
ता
था
दा
धा
ना
पा
फा
बा
भा
मा
या
रा
ला
वा
शा
षा
सा
हा
ळा
क्षा
ज्ञा

मराठी चौदाखडी चार्ट ‘आ’ चा उच्चार

Marathi Choudahadi Chart मराठी चौदाखडी चार्ट आ

Download Here…👇

मराठी मुळाक्षरे Worksheet चा वापर कसा कराल.

वरील Worksheet Download करा आणि आम्ही सुचविलेल्या किव्हा कोणत्याही PDF Reader वापरुन open करा. जसे की,- Adobe Reader.

वरील Worksheet ही 8.5 x 11 किव्हा A4 size च्या पेपरवर प्रिंट करा.

प्रिंट केल्यानंतर Worksheet मधील सुचनेनुसार पेन्सिल,पेन,क्रेयान्स,मार्कर,पेंट इ. चा वापर करून सराव करा. या सरावाने नक्कीच फायदा होईल.

4. Worksheet वापरण्यासंदर्भात
सुचना:-
  • आम्ही आपणसाठी अनेक worksheet उपलब्ध करून दिलेल्या आहेत.
  • आपण त्या विविध पोस्ट व पेजेसवर जावून बघू शकता.
  • ह्या सर्व वर्कशिट मोफत आहे.
  • आपणाला जी वर्कशिट उपयुक्त आहे ती डाउनलोड करून वापरा. आनंद घ्या !

marathimulakshare

I am a Blogger and have worked in the Educational Content Creator for 10 Years. I also have a YouYube Channel called SS, through which I provide free tutorials on Educational Topics.

Leave a Comment