मराठी चौदाखडी चार्ट ‘अं’ | Marathi Choudahadi Chart Am

By marathimulakshare

Published On:

Marathi Choudahadi Chart मराठी चौदाखडी चार्टअं
WhatsApp Group 📝‍ Join Now
Telegram Group 📝‍ Join Now

मराठी चौदाखडी चार्ट ‘अं’ चा उच्चार

आम्ही आपणासाठी खाली अं स्वराच्या उच्चारानुसारनुर व्यंजनांची खडी दिली आहे. Marathi Choudahadi Chart Am – मराठी चौदाखडी चार्ट अं ची Worksheet PDF व JPG स्वरुपात उपलब्ध करून देत आहोत. मराठी चौदाखडी चार्ट अं चा उपयोग मुलांमध्ये वाचन क्षमता व लेखन क्षमता विकसीत होण्यासाठी मौल्यवान ठरणार आहे. या Marathi Choudahadi Chart ची Worksheet डाउनलोड करून वापरा.

अं
अं चा उच्चार
अनुस्वार
मात्रा: ं | उदा: क + ं = कं
कं
खं
गं
घं
चं
छं
जं
झं
टं
ठं
डं
ढं
णं
तं
थं
दं
धं
नं
पं
फं
बं
भं
मं
यं
रं
लं
वं
शं
षं
सं
हं
ळं
क्षं
ज्ञं

मराठी चौदाखडी चार्ट ‘अं’ चा उच्चार

Marathi Choudahadi Chart मराठी चौदाखडी चार्ट अं

Download Here…👇

मराठी मुळाक्षरे Worksheet चा वापर कसा कराल.

वरील Worksheet Download करा आणि आम्ही सुचविलेल्या किव्हा कोणत्याही PDF Reader वापरुन open करा. जसे की,- Adobe Reader.

वरील Worksheet ही 8.5 x 11 किव्हा A4 size च्या पेपरवर प्रिंट करा.

प्रिंट केल्यानंतर Worksheet मधील सुचनेनुसार पेन्सिल,पेन,क्रेयान्स,मार्कर,पेंट इ. चा वापर करून सराव करा. या सरावाने नक्कीच फायदा होईल.

4. Worksheet वापरण्यासंदर्भात
सुचना:-
  • आम्ही आपणसाठी अनेक worksheet उपलब्ध करून दिलेल्या आहेत.
  • आपण त्या विविध पोस्ट व पेजेसवर जावून बघू शकता.
  • ह्या सर्व वर्कशिट मोफत आहे.
  • आपणाला जी वर्कशिट उपयुक्त आहे ती डाउनलोड करून वापरा. आनंद घ्या !

marathimulakshare

I am a Blogger and have worked in the Educational Content Creator for 10 Years. I also have a YouYube Channel called SS, through which I provide free tutorials on Educational Topics.

Leave a Comment