मराठी चौदाखडी चार्ट ‘अ’ चा उच्चार
आम्ही आपणासाठी खाली अ स्वराच्या उच्चारानुसारनुसार व्यंजनांची खडी दिली आहे. Marathi Choudahadi Chart A – मराठी चौदाखडी चार्ट अ ची Worksheet PDF व JPG स्वरुपात उपलब्ध करून देत आहोत. मराठी चौदाखडी चार्ट अ चा उपयोग मुलांमध्ये वाचन क्षमता व लेखन क्षमता विकसीत होण्यासाठी मौल्यवान ठरणार आहे. या Marathi Choudahadi Chart ची Worksheet डाउनलोड करून वापरा.
वरील Worksheet Download करा आणि आम्ही सुचविलेल्या किव्हा कोणत्याही PDF Reader वापरुन open करा. जसे की,- Adobe Reader.
वरील Worksheet ही 8.5 x 11 किव्हा A4 size च्या पेपरवर प्रिंट करा.
प्रिंट केल्यानंतर Worksheet मधील सुचनेनुसार पेन्सिल,पेन,क्रेयान्स,मार्कर,पेंट इ. चा वापर करून सराव करा. या सरावाने नक्कीच फायदा होईल.
- आम्ही आपणसाठी अनेक worksheet उपलब्ध करून दिलेल्या आहेत.
- आपण त्या विविध पोस्ट व पेजेसवर जावून बघू शकता.
- ह्या सर्व वर्कशिट मोफत आहे.
- आपणाला जी वर्कशिट उपयुक्त आहे ती डाउनलोड करून वापरा. आनंद घ्या !


