---Advertisement---

मराठी मुळाक्षरे | Marathi Mulakshare | Marathi Alphabets | Mulakshare Marathi

By marathimulakshare

Updated On:

---Advertisement---
WhatsApp Group 📝‍ Join Now
Telegram Group 📝‍ Join Now

मराठी मुळाक्षरे | Marathi Mulakshare

या लेखात आपण मराठी मुळाक्षरे | Marathi Mulakshare ओळख,वाचन व लेखन पाहणार आहोत. तुम्हाला जर मराठी वाचायला व लिहायला शिकायचे असेल तर त्याची अगदी सुरवात मराठी मुळाक्षरापासून करावी लागते. कारण मराठी भाषेची सुरवात ही मराठी मुळाक्षरापासून होते.

आम्ही या लेखामध्ये संपूर्ण मराठी मुळाक्षरे चार्ट/Marathi Mulakshare Chart स्वरुपात माहिती डाउनलोड करून मराठी मुळाक्षरे वाचन व सराव करण्यासाठी दिली आहेत.

देवनागरी ही मराठी भाषेची लिपी आहे. त्यामुळे मराठी मुळाक्षरे लेखन सुद्धा देवनागरी लिपीतच केले जाते. मराठी मुळाक्षरांमध्ये एकूण स्वर १२ (बारा) व व्यंजने ३६ (छत्तीस) असतात. एकूणच मराठी भाषा ही १२ स्वर व ३६ व्यंजने मिळून तयार झाली आहे.

या लेखात आपण मराठी मुळाक्षरे, मराठी मुळाक्षरे वाचन व Marathi Mulakshare pdf इत्यादी पाहणार आहोत.

मराठी मुळाक्षरे | Marathi Mulakshare

93aa78775274bf15f1d4aa58a79dbd4f

मराठी स्वर

अ  आ   इ   ई   उ   ऊ   ए   ऐ   ओ   औ   अं   अः

मराठी स्वर वाचन

अननसा चा

आई चा

इमारती चा

ईडलिंबू चा

उखळ चा

ऋषी चा

एडका चा

ऐरण चा

ओझेवाला चा

औषध चा

अं अंबारी चा

अः प्रातःकाळ चा

मराठी विशेष स्वर

वरील विशेष स्वर मराठीत काही विशिष्ठ ठिकाणी वापरले जातात.
मराठी व्यंजन
क ख ग घ ङ च छ ज झ ञ
ट ठ ड ढ ण त थ द ध न
प फ ब भ म य र ल व श
ष स ह
ळ क्ष ज्ञ

मराठी व्यंजन वाचन

कमळ चा

खडू चा

गवत चा

घर चा

चटई चा

छत्री चा

जहाज चा

झगा चा

टरबूज चा

ठसा चा

डमरू चा

ढग चा

बाण चा

तबला चा

थवा चा

दप्तर चा

धरण चा

नथ चा

पणती चा

फणस चा

बगळा चा

भजन चा

मगर चा

यज्ञ चा

रथ चा

लगोरी चा

वड चा

शहामृग चा

षटकोन चा

सरडा चा

हरीण चा

गुळ चा

क्ष क्षत्रिय चा

ज्ञ ज्ञानदेव चा


FAQ | मराठी मुळाक्षरसंदर्भात नेहमी विचारले जाणारे प्रश्न.

Q. प्रश्न – मराठी भाषेत मुळाक्षरे किती आहेत? | (How Many Mulashare in Marathi? )
A. उत्तर – मराठीत एकून ४८ मुळाक्षरे आहेत.

Q. प्रश्न – मराठी वर्णमालेत किती स्वर आहेत? | (How Many Swar in Marathi? )
A. उत्तर – मराठीत वर्णमालेत १२ स्वर आहेत.

Q. प्रश्न – मराठी वर्णमालेत एकूण किती व्यंजने आहेत? | (How Many Vyanjan in Marathi? )
A. उत्तर – मराठीत वर्णमालेत एकून ३६ व्यंजने आहेत.

Q. प्रश्न – मराठीत वर्णमालेत विशेष स्वर किती आहेत? | (How Many Special Swar in Marathi? )
उत्तर – मराठीत वर्णमालेत विशेष ५ स्वर आहेत.

Q. प्रश्न – स्वर आणि व्यंजन म्हणजे काय? 
उत्तर – स्वर ओठांचा एकमेकांशी किंवा जिभेचा मुखातील कोणत्याही भागाशी स्पर्श न होता तोंडावाटे जे ध्वनी बाहेर पडतात, त्यांना ‘स्वर’ असे म्हणतात. स्वर हे स्वतंत्र उच्चारायचे असतात. मराठीत अ, आ, इ, ई, उ, ऊ, ए, ऐ , ओ, औ, अं, अः हे एकूण 14 स्वर आहेत. व्यंजन म्हणजे ज्या वर्णाचा उच्चार पूर्ण होण्यासाठी शेवटी एखाद्या स्वराचे मदत घ्यावी लागते. त्या वर्णाला मराठी मधील व्याकरणात व्यंजन असे म्हणतात.  मराठीत क, ख, ग, घ, ङ, च, छ, ज, झ, ञ, ट, ठ, ड, ढ, ण, त, थ, द, ध, न, प, फ, ब, भ, म, य, र, ल, व, श, ष, स, ह, ळ, क्ष, ज्ञ.हे एकूण 36 व्यंजने आहेत.


आपल्यासाठी खास टीप:-

  • सदर लेखात दिलेली मराठी मुळाक्षरे वाचन pdf फाईल खास विद्यार्थी, शिक्षक व पालकांसाठी अतिशय उपयुक्त आहेत.
  • या फाईलला डाउनलोड करून त्याची A4 साईज च्या कागदावर पिंट काढून सराव करावा.
  • अशाच मराठी वाचन व लेखन शिकण्यासाठी उपयुक्त फाईल डाउनलोड करण्यासठी मराठी मुळाक्षरे वर क्लिक करून पाहू शकता.
मराठी मुळाक्षरे Pdf Download

marathimulakshare

I am a Blogger and have worked in the Educational Content Creator for 10 Years. I also have a YouYube Channel called SS, through which I provide free tutorials on Educational Topics.

---Advertisement---

1 thought on “मराठी मुळाक्षरे | Marathi Mulakshare | Marathi Alphabets | Mulakshare Marathi”

Leave a Comment