---Advertisement---

Marathi Barakhadi Chart|मराठी बाराखडी|Barakhadi in Marathi

By marathimulakshare

Updated On:

---Advertisement---
WhatsApp Group 📝‍ Join Now
Telegram Group 📝‍ Join Now

Marathi Barakhadi Chart | मराठी बाराखडी चार्ट

आज आपण या लेखात मराठी बाराखडी चार्ट | Marathi Barakhadi Chart विषयी संपूर्ण माहिती पाहणार आहोत.

मराठी भाषा बोलताना आपण बघितलं असेल,कि मराठी भाषा ही किती सुंदर भाषा आहेत. मराठी भाषेची सुरुवात अगदी मुळाक्षरा पासून होते.

मराठी भाषा एवढी सुंदर आहे, कि त्याविषयी ज्ञानेश्वरीच्या सहाव्या अध्यायात संत ज्ञानेश्वर म्हणतात, “माझा मराठी चा बोल कौतुके।परि अमृताते हि पैजा जिंके।ऐसी अक्षरे रसिके।मेळवीन।“

तसेच कवी वि. म. कुलकर्णी ‘माझ्या मराठीची गोडी’ या कवितेत म्हणतात,माझ्या मराठीची गोडी,मला वाटते अवीट|माझ्या मराठीचा छंद,मना नित्य मोहवीत|”

मराठी भाषेत शब्द बोलताना मनाला आनंद होतो. मराठी भाषेत आपण जे दैनंदिन जीवनात जे बोलतोय किंवा ऐकतोय त्याच मूळ कुठे आहे? मराठी भाषा ही कशी बनली? मराठी भाषा एवढी सुंदर कशी आहे? याचा आपण कधीही विचार केलेला नाही.

आपण या लेखात मराठी भाषेचे मूळ म्हणजे मराठी बाराखडी | Marathi Barakhadi होय. मराठी बाराखडीला वर्णमाला किव्हा मुळाक्षरे असेही म्हटले जाते.

आपण या लेखात मराठी मुळाक्षरांचा मराठी मध्ये उच्चार कसा करतात ते पाहणार आहोत. सोबत तुम्हाला  Marathi Barakahadi pdf सुद्धा उपलब्ध करून आहे. आपण Barakhadi in Marathi ची प्रिंट काढून नियमित सराव करू शकता.

मराठी बाराखडी चार्ट | Marathi Barakhadi Chart
eabbd218ced9487fa235575da035a1d2

 

मराठी बाराखडी | Marathi Barakhadi

मराठी स्वर वर्णमाला – Marathi Swar Varnmala

वर्णअंअः
चिन्हेि
बाराखडीकाकिकीकुकूकेकैकोकौकंकः

मराठी व्यंजन बाराखडी | Marathi Vyanjan Barakhadi

काकिकीकुकूकेकैकोकौकंकः
खाखिखीखुखूखेखैखोखौखंखः
गागिगीगुगूगेगैगोगौगंगः
घाघिघीघुघूघेघैघोघौघंघः
चाचिचीचुचूचेचैचोचौचंचः
छाछिछीछुछूछेछैछोछौछंछः
जाजिजीजुजूजेजैजोजौजंजः
झाझिझीझुझूझेझैझोझौझंझः
त्रत्रात्रित्रीत्रुत्रूत्रेत्रैत्रोञौञंञः
टाटिटीटुटूटेटैटोटौटंटः
ठाठिठीठुठूठेठैठोठौठंठः
डाडिडीडुडूडेडैडोडौडंडः
ढाढिढीढुढूढेढैढोढौढंढः
णाणिणीणुणूणेणैणोणौणंणः
तातितीतुतूतेतैतोतौतंतः
थाथिथीथुथूथेथैथोथौथंथः
दादिदीदुदूदेदैदोदौदंदः
धाधिधीधुधूधेधैधोधौधंधः
नानिनीनुनूनेनैनोनौनंनः
पापिपीपुपूपेपैपोपौपंपः
फाफिफीफुफूफेफैफोफौफंफः
बाबिबीबुबूबेबैबोबौबंबः
भाभिभीभुभूभेभैभोभौभंभः
मामिमीमुमूमेमैमोमौमंमः
यायियीयुयूयेयैयोयौयंयः
रारिरीरुरूरेरैरोरौरंरः
लालिलीलुलूलेलैलोलौलंलः
वाविवीवुवूवेवैवोवौवंवः
शाशिशीशुशूशेशैशोशौशंशः
सासिसीसुसूसेसैसोसौसंसः
हाहिहीहुहूहेहैहोहौहंहः
ळाळिळीळुळूळेळैळोळौळंळः
क्षक्षाक्षिक्षीक्षुक्षूक्षेक्षैक्षोक्षौक्षंक्षः
ज्ञज्ञाज्ञिज्ञीज्ञुज्ञूज्ञेज्ञैज्ञोज्ञौज्ञंज्ञः

FAQ | मराठी बाराखडी संदर्भात नेहमी विचारले जाणारे प्रश्न.

Q. प्रश्न – मराठी बाराखडी म्हणजे काय ? | (What Is Barakhadi Marathi? )
A. उत्तर – मराठी बाराखडी म्हणजे एका वर्णाला १२ वेगवेगळी चिन्हे जोडून जो वर्ण (उच्चार) तयार होतो त्याला बाराखडी असे म्हणतो .मराठी वर्णमालेत पासून ते पर्यंतच्या १२ वर्णांना स्वर म्हंटले जाते. तर अं आणि अः याना स्वराधी म्हंटले जाते .आणि याच वेळी पासून ते पर्यंतच्या वर्णांना एकूण ३४ व्यंजने म्हंटले जाते .म्हणजेच या व्यंजनाला म्हणजेच क ते ळ ला वेगवेळी १२ चिन्हे जोडली की जे उच्चार तयार होतात त्यास मराठी बाराखडी असे म्हटले जाते

Q. प्रश्न – मराठी वर्णमालेत किती स्वर आहेत? | (How Many Swar in Marathi? )
A. उत्तर – मराठीत वर्णमालेत १२ स्वर आहेत.

Q. प्रश्न – मराठी वर्णमालेत एकूण किती व्यंजने आहेत? | (How Many Vyanjan in Marathi? )
A. उत्तर – मराठीत वर्णमालेत एकून ३६ व्यंजने आहेत.


आपल्यासाठी खास टीप:-

  • सदर लेखात दिलेली मराठी बाराखडी pdf| Marathi Barakhadi pdf  फाईल खास विद्यार्थी, शिक्षक व पालकांसाठी अतिशय उपयुक्त आहेत.
  • या फाईलला डाउनलोड करून त्याची A4 साईज च्या कागदावर पिंट काढून सराव करावा.
  • अशाच मराठी वाचन व लेखन शिकण्यासाठी उपयुक्त फाईल डाउनलोड करण्यासठी मराठी मुळाक्षरे वर क्लिक करून पाहू शकता.
(Chart+PDF) Marathi Barakhadi | मराठी बाराखडी

marathimulakshare

I am a Blogger and have worked in the Educational Content Creator for 10 Years. I also have a YouYube Channel called SS, through which I provide free tutorials on Educational Topics.

---Advertisement---

1 thought on “Marathi Barakhadi Chart|मराठी बाराखडी|Barakhadi in Marathi”

Leave a Comment