मराठी चौदाखडी चार्ट ‘ॲ’ | Marathi Choudahadi Chart Ae

By marathimulakshare

Published On:

Marathi Choudahadi Chart मराठी चौदाखडी चार्टअॅ
WhatsApp Group 📝‍ Join Now
Telegram Group 📝‍ Join Now

मराठी चौदाखडी चार्ट ‘‘ चा उच्चार

आम्ही आपणासाठी खाली स्वराच्या उच्चारानुसारनुर व्यंजनांची खडी दिली आहे. Marathi Choudahadi Chart E – मराठी चौदाखडी चार्ट ची Worksheet PDF व JPG स्वरुपात उपलब्ध करून देत आहोत. मराठी चौदाखडी चार्ट चा उपयोग मुलांमध्ये वाचन क्षमता व लेखन क्षमता विकसीत होण्यासाठी मौल्यवान ठरणार आहे. या Marathi Choudahadi ची Worksheet डाउनलोड करून वापरा.

अर्धचंद्र
ॲ चा उच्चार
मात्रा: ॅ | उदा: क + ॅ = कॅ
कॅ
खॅ
गॅ
घॅ
चॅ
छॅ
जॅ
झॅ
टॅ
ठॅ
डॅ
ढॅ
णॅ
तॅ
थॅ
दॅ
धॅ
नॅ
पॅ
फॅ
बॅ
भॅ
मॅ
यॅ
रॅ
लॅ
वॅ
शॅ
षॅ
सॅ
हॅ
ळॅ
क्षॅ
ज्ञॅ

मराठी चौदाखडी चार्ट ‘‘ चा उच्चार

Marathi Choudahadi Chart मराठी चौदाखडी चार्ट अॅ

Download Here…👇

मराठी मुळाक्षरे Worksheet चा वापर कसा कराल.

वरील Worksheet Download करा आणि आम्ही सुचविलेल्या किव्हा कोणत्याही PDF Reader वापरुन open करा. जसे की,- Adobe Reader.

वरील Worksheet ही 8.5 x 11 किव्हा A4 size च्या पेपरवर प्रिंट करा.

प्रिंट केल्यानंतर Worksheet मधील सुचनेनुसार पेन्सिल,पेन,क्रेयान्स,मार्कर,पेंट इ. चा वापर करून सराव करा. या सरावाने नक्कीच फायदा होईल.

4. Worksheet वापरण्यासंदर्भात
सुचना:-
  • आम्ही आपणसाठी अनेक worksheet उपलब्ध करून दिलेल्या आहेत.
  • आपण त्या विविध पोस्ट व पेजेसवर जावून बघू शकता.
  • ह्या सर्व वर्कशिट मोफत आहे.
  • आपणाला जी वर्कशिट उपयुक्त आहे ती डाउनलोड करून वापरा. आनंद घ्या !

marathimulakshare

I am a Blogger and have worked in the Educational Content Creator for 10 Years. I also have a YouYube Channel called SS, through which I provide free tutorials on Educational Topics.

Leave a Comment