मराठी चौदाखडी चार्ट ‘ई’ | Marathi Choudahadi Chart Ee

By marathimulakshare

Published On:

Marathi Choudahadi Chart मराठी चौदाखडी चार्टई
WhatsApp Group 📝‍ Join Now
Telegram Group 📝‍ Join Now

मराठी चौदाखडी चार्ट ‘ई’ चा उच्चार

आम्ही आपणासाठी खाली स्वराच्या उच्चारानुसारनुर व्यंजनांची खडी दिली आहे. Marathi Choudahadi Chart Ee – मराठी चौदाखडी चार्ट ई ची Worksheet PDF व JPG स्वरुपात उपलब्ध करून देत आहोत. मराठी चौदाखडी चार्ट चा उपयोग मुलांमध्ये वाचन क्षमता व लेखन क्षमता विकसीत होण्यासाठी मौल्यवान ठरणार आहे. या Marathi Choudahadi Chart ची Worksheet डाउनलोड करून वापरा.

ई चा उच्चार
दुसरी वेलांटी
मात्रा: ी | उदा: क + ी = की
की
खी
गी
घी
ची
छी
जी
झी
टि
ठी
डी
ढी
णी
ती
थी
दी
धी
नि
पी
फी
बी
भी
मी
यी
री
ली
वी
यी
षी
सी
ही
ळी
क्षी
ज्ञी

मराठी चौदाखडी चार्ट ‘ई’ चा उच्चार

Marathi Choudahadi Chart मराठी चौदाखडी चार्ट ई

Download Here…👇

मराठी मुळाक्षरे Worksheet चा वापर कसा कराल.

वरील Worksheet Download करा आणि आम्ही सुचविलेल्या किव्हा कोणत्याही PDF Reader वापरुन open करा. जसे की,- Adobe Reader.

वरील Worksheet ही 8.5 x 11 किव्हा A4 size च्या पेपरवर प्रिंट करा.

प्रिंट केल्यानंतर Worksheet मधील सुचनेनुसार पेन्सिल,पेन,क्रेयान्स,मार्कर,पेंट इ. चा वापर करून सराव करा. या सरावाने नक्कीच फायदा होईल.

4. Worksheet वापरण्यासंदर्भात
सुचना:-
  • आम्ही आपणसाठी अनेक worksheet उपलब्ध करून दिलेल्या आहेत.
  • आपण त्या विविध पोस्ट व पेजेसवर जावून बघू शकता.
  • ह्या सर्व वर्कशिट मोफत आहे.
  • आपणाला जी वर्कशिट उपयुक्त आहे ती डाउनलोड करून वापरा. आनंद घ्या !

marathimulakshare

I am a Blogger and have worked in the Educational Content Creator for 10 Years. I also have a YouYube Channel called SS, through which I provide free tutorials on Educational Topics.

Leave a Comment