‘ज’ मुळाक्षर रंगवा. बाराखडी वाचन-लेखन सराव.
या पोस्ट मध्ये आम्ही आपणासाठी Marathi Barakhadi Worksheet PDF | मराठी बाराखडी वर्कशीट ज या मुळाक्षराचा संपूर्ण सराव दिला आहे. ‘ज’ मुळाक्षर रंगवा. बाराखडी लेखन सराव करा. ज ची बाराखडी वाचन करा. असा विविधांगी वाचन व लेखन सराव करण्यासाठी ज या मुळाक्षराची Worksheet PDF स्वरुपात उपलब्ध करून देत आहोत.
या पोस्ट मध्ये मराठी बाराखडी वर्कशीट ज ही पीडीएफ सर्व इयत्तांच्या मुलांसाठी अतिशय उपयुक्त आहे. ज मुळाक्षर रंगवा व ज ची बाराखडी वाचन व लेखन करा ही Marathi Barakhadi Worksheet मुलांना मराठी मुळाक्षरे, बाराखडी वाचनाचा व लेखनाचा सराव करण्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे. या worksheet ला डाउनलोड करून मुलांचा सराव करून घेतल्याने मुलांना शिकण्यात आनंद निर्माण होईल.
मराठी बाराखडी वर्कशीट ज ही Nursery, LKG, UKG आणि Primary School मधील सर्व इयत्तांच्या मुलांसाठी उपयुक्त आहे. या worksheet चा वापर पालक आणि शिक्षक मुलांच्या Marathi handwriting practice साठी करू शकतात.
सोबत आपण आमच्या या विषयावरील इतरही क ते ज्ञ पर्यंतच्या Marathi Barakhadi Worksheet पाहू शकता व डाउनलोड करून वापरू शकता.
वरील Worksheet Download करा आणि आम्ही सुचविलेल्या किव्हा कोणत्याही PDF Reader वापरुन open करा. जसे की,- Adobe Reader.
वरील Worksheet ही 8.5 x 11 किव्हा A4 size च्या पेपरवर प्रिंट करा.
प्रिंट केल्यानंतर Worksheet मधील सुचनेनुसार पेन्सिल,पेन,क्रेयान्स,मार्कर,पेंट इ. चा वापर करून सराव करा. या सरावाने नक्कीच फायदा होईल.
- आम्ही आपणसाठी अनेक worksheet उपलब्ध करून दिलेल्या आहेत.
- आपण त्या विविध पोस्ट व पेजेसवर जावून बघू शकता.
- ह्या सर्व वर्कशिट मोफत आहे.
- आपणाला जी वर्कशिट उपयुक्त आहे ती डाउनलोड करून वापरा. आनंद घ्या !








