‘ज्ञ’ मुळाक्षर रंगवा. बाराखडी वाचन-लेखन सराव.
या पोस्ट मध्ये आम्ही आपणासाठी Marathi Barakhadi Worksheet PDF | मराठी बाराखडी वर्कशीट ममुळाक्षराचा संपूर्ण सराव दिला आहे. ‘ज्ञ’ मुळाक्षर रंगवा. बाराखडी लेखन सराव करा. ‘ज्ञ’ ची बाराखडी वाचन करा. असा विविधांगी वाचन व लेखन सराव करण्यासाठी ज्ञया मुळाक्षराची Worksheet PDF स्वरुपात उपलब्ध करून देत आहोत.
या पोस्ट मध्ये Marathi Barakhadi Worksheet Dny ही पीडीएफ सर्व इयत्तांच्या मुलांसाठी अतिशय उपयुक्त आहे. ज्ञ मुळाक्षर रंगवा व ज्ञ ची बाराखडी वाचन व लेखन करा ही Marathi Barakhadi Worksheet मुलांना मराठी मुळाक्षरे, बाराखडी वाचनाचा व लेखनाचा सराव करण्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे. या worksheet ला डाउनलोड करून मुलांचा सराव करून घेतल्याने मुलांना शिकण्यात आनंद निर्माण होईल.
मराठी बाराखडी वर्कशीट ज्ञ ही Nursery, LKG, UKG आणि Primary School मधील सर्व इयत्तांच्या मुलांसाठी उपयुक्त आहे. या worksheet चा वापर पालक आणि शिक्षक मुलांच्या Marathi handwriting practice साठी करू शकतात.
सोबत आपण आमच्या या विषयावरील इतरही क ते ज्ञ पर्यंतच्या Marathi Barakhadi Worksheet पाहू शकता व डाउनलोड करून वापरू शकता.
वरील Worksheet Download करा आणि आम्ही सुचविलेल्या किव्हा कोणत्याही PDF Reader वापरुन open करा. जसे की,- Adobe Reader.
वरील Worksheet ही 8.5 x 11 किव्हा A4 size च्या पेपरवर प्रिंट करा.
प्रिंट केल्यानंतर Worksheet मधील सुचनेनुसार पेन्सिल,पेन,क्रेयान्स,मार्कर,पेंट इ. चा वापर करून सराव करा. या सरावाने नक्कीच फायदा होईल.
- आम्ही आपणसाठी अनेक worksheet उपलब्ध करून दिलेल्या आहेत.
- आपण त्या विविध पोस्ट व पेजेसवर जावून बघू शकता.
- ह्या सर्व वर्कशिट मोफत आहे.
- आपणाला जी वर्कशिट उपयुक्त आहे ती डाउनलोड करून वापरा. आनंद घ्या !








