Marathi Barakhadi Worksheet PDF | मराठी बाराखडी वर्कशीट ‘ग’

By Marathi Mulakshare

Published On:

Marathi Barakhadi Worksheet ग
WhatsApp Group 📝‍ Join Now
Telegram Group 📝‍ Join Now

‘ग’ मुळाक्षर रंगवा. बाराखडी वाचन-लेखन सराव.

या पोस्ट मध्ये आम्ही आपणासाठी Marathi Barakhadi Worksheet PDF | मराठी बाराखडी वर्कशीट ग या मुळाक्षराचा संपूर्ण सराव दिला आहे. ‘ख’ मुळाक्षर रंगवा. बाराखडी लेखन सराव करा. ‘ग’ ची बाराखडी वाचन करा. असा विविधांगी वाचन व लेखन सराव करण्यासाठी ग या मुळाक्षराची Worksheet PDF स्वरुपात उपलब्ध करून देत आहोत.

या पोस्ट मध्ये मराठी बाराखडी वर्कशीट ग ही पीडीएफ सर्व इयत्तांच्या मुलांसाठी अतिशय उपयुक्त आहे. “ग” मुळाक्षर रंगवा व “ग” ची बाराखडी वाचन व लेखन करा ही Marathi Barakhadi Worksheet मुलांना मराठी मुळाक्षरे, बाराखडी वाचनाचा व लेखनाचा सराव करण्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे. या worksheet ला डाउनलोड करून मुलांचा सराव करून घेतल्याने मुलांना शिकण्यात आनंद निर्माण होईल.

मराठी बाराखडी वर्कशीट ग ही Nursery, LKG, UKG आणि Primary School मधील सर्व इयत्तांच्या मुलांसाठी उपयुक्त आहे. या worksheet चा वापर पालक आणि शिक्षक मुलांच्या Marathi handwriting practice साठी करू शकतात.

सोबत आपण आमच्या या विषयावरील इतरही क ते ज्ञ पर्यंतच्या Marathi Barakhadi Worksheet पाहू शकता व डाउनलोड करून वापरू शकता.

‘ग’ रंगवा. बाराखडी वाचन-लेखन सराव.

marathi barakhadi worksheet ग

Download Here…👇

मराठी मुळाक्षरे Worksheet चा वापर कसा कराल.

वरील Worksheet Download करा आणि आम्ही सुचविलेल्या किव्हा कोणत्याही PDF Reader वापरुन open करा. जसे की,- Adobe Reader.

वरील Worksheet ही 8.5 x 11 किव्हा A4 size च्या पेपरवर प्रिंट करा.

प्रिंट केल्यानंतर Worksheet मधील सुचनेनुसार पेन्सिल,पेन,क्रेयान्स,मार्कर,पेंट इ. चा वापर करून सराव करा. या सरावाने नक्कीच फायदा होईल.

4. Worksheet वापरण्यासंदर्भात
सुचना:-
  • आम्ही आपणसाठी अनेक worksheet उपलब्ध करून दिलेल्या आहेत.
  • आपण त्या विविध पोस्ट व पेजेसवर जावून बघू शकता.
  • ह्या सर्व वर्कशिट मोफत आहे.
  • आपणाला जी वर्कशिट उपयुक्त आहे ती डाउनलोड करून वापरा. आनंद घ्या !

Marathi Mulakshare

I am a Blogger and have worked in the Educational Content Creator for 10 Years. I also have a YouYube Channel, through which I provide free tutorials on Educational Topics.

Leave a Comment