झ चा सराव | Jha चा सराव | मराठी मुळाक्षरे अ ते ज्ञ | marathi mulakshare practice pdf

WhatsApp Group 📝‍ Join Now
Telegram Group 📝‍ Join Now

झ चा सराव | Jha चा सराव | मराठी मुळाक्षरे अ ते ज्ञ | marathi mulakshare Barakhadi practice pdf

अ ते ज्ञ मराठी मुळाक्षरे आहेत. त्यापैकी हे मराठीचे नववे वर्ण आहे. मुलांचा वर्ण / मराठी मुळाक्षरे अ ते ज्ञ शिकण्याचा सराव करणे ही त्याला मराठी भाषा शिकण्यासाठीची पहिली पायरी आहे.या पोस्ट मध्ये या मराठी वर्णाचा सराव करण्यासाठी marathi mulakshare Barakhadi practice pdf | मराठी मुळाक्षरे pdf स्वरुपात देत आहोत तिचा उपयोग मराठी वर्णाचा सराव करण्यासाठी नक्की होईल.यात मराठी मुळाक्षरांचा म्हणजेच Jha cha sarav  | झ चा सराव करण्यासाठी झ ची marathi mulakshare tracing pdf download करण्यासाठी उपलब्ध करून देत आहोत. ज चा सराव | Jha चा सराव | झ ची बाराखडी सराव | marathi mulakshare sarav म्हणजेच झ या वर्णाचा मुलांचा लेखी सराव करण्यासाठी आपण खाली दिलेल्या pdf ची प्रिंट काढून नियमित सराव घेवू शकता. झ चा सराव | Jha चा सराव

झ चा सराव


आपल्यासाठी खास टीप:-सदर लेखात दिलेली झ चा सराव | jha चा सराव pdf फाईल खास विद्यार्थी, शिक्षक व पालकांसाठी अतिशय उपयुक्त आहेत.या फाईलला डाउनलोड करून त्याची A4 साईज च्या कागदावर प्रिंट काढून सराव करावा.अशाच मराठी वाचन व लेखन शिकण्यासाठी उपयुक्त फाईल डाउनलोड करण्यासठी मराठी मुळाक्षरे वर क्लिक करून पाहू शकता.
Download Point (Chart+PDF) झ चा सराव | jha चा सराव

Leave a Comment