---Advertisement---

थ चा सराव | tha चा सराव | अ ते ज्ञ मराठी मुळाक्षरे | marathi mulakshare practice pdf download

By marathimulakshare

Updated On:

थ-चा-सराव
---Advertisement---
WhatsApp Group 📝‍ Join Now
Telegram Group 📝‍ Join Now

थ चा सराव | tha चा सराव | अ ते ज्ञ मराठी मुळाक्षरे | marathi mulakshare practice pdf download

अ ते ज्ञ मराठी मुळाक्षरे आहेत. त्यापैकी हे मराठीचे सतरावे वर्ण आहे. मुलांचा वर्ण म्हणजेच मराठी मुळाक्षरे अ ते ज्ञ शिकण्याचा सराव करणे ही त्याला मराठी भाषा शिकण्यासाठीची पहिली पायरी आहे.या पोस्ट मध्ये या मराठी वर्णाचा सराव करण्यासाठी मराठी मुळाक्षरे pdf स्वरुपात आपणास देत आहोत तिचा उपयोग मराठी वर्णाचा सराव करण्यासाठी नक्की होईल.यात मराठी मुळाक्षरांचा म्हणजेच tha cha sarav  | marathi mulakshare tracing pdf download करण्यासाठी उपलब्ध करून देत आहोत.त ची बाराखडी सराव | marathi mulakshare practice pdf थ या वर्णाचा मुलांचा लेखी सराव करण्यासाठी आपण खाली दिलेल्या pdf ची प्रिंट काढून नियमित सराव घेवू शकता. थ चा सराव | tha चा सराव

थ चा सराव


Download Point (Chart+PDF) थ चा सराव | tha चा सराव
आपल्यासाठी खास टीप:-सदर लेखात दिलेली थ चा सराव | थ चा सराव pdf फाईल खास विद्यार्थी, शिक्षक व पालकांसाठी अतिशय उपयुक्त आहेत.या फाईलला डाउनलोड करून त्याची A4 साईज च्या कागदावर प्रिंट काढून सराव करावा.अशाच मराठी वाचन व लेखन शिकण्यासाठी उपयुक्त फाईल डाउनलोड करण्यासठी मराठी मुळाक्षरे वर क्लिक करून पाहू शकता.

marathimulakshare

I am a Blogger and have worked in the Educational Content Creator for 10 Years. I also have a YouYube Channel called SS, through which I provide free tutorials on Educational Topics.

---Advertisement---

Leave a Comment