ढ Marathi Alphabets Picture coloring | marathi alphabet worksheet coloring dha

By marathimulakshare

Updated On:

ढ चित्र रंगवा व बाराखडी वाचन
WhatsApp Group 📝‍ Join Now
Telegram Group 📝‍ Join Now

ढ चे चित्र रंगवा. ढ ची बाराखडी वाचन.

आम्ही आपणासाठी सर्व मराठी वर्णमाला अ ते ज्ञ (Marathi Alphabets Picture coloring A to Z ) पर्यंत चित्र व व बाराखडी वाचण्यासंदर्भात उपलब्ध करून देत आहोत. या पोस्ट मध्ये आपणासाठी हे व्यंजन रंगविण्यासाठी देत आहोत सोबतच ची बाराखडी वाचनासाठी व सरावासाठी याच worksheet मध्ये असणार आहे. या marathi alphabet worksheet coloring ला डाउनलोड करून वापरा.

‘ढ’ चित्र रंगवा. बाराखडी वाचा.

ढ चित्र रंगवा व वाचन

Download Here…👇

मराठी मुळाक्षरे Worksheet चा वापर कसा कराल.

वरील Worksheet Download करा आणि आम्ही सुचविलेल्या किव्हा कोणत्याही PDF Reader वापरुन open करा. जसे की,- Adobe Reader.

वरील Worksheet ही 8.5 x 11 किव्हा A4 size च्या पेपरवर प्रिंट करा.

प्रिंट केल्यानंतर Worksheet मधील सुचनेनुसार पेन्सिल,पेन,क्रेयान्स,मार्कर,पेंट इ. चा वापर करून सराव करा. या सरावाने नक्कीच फायदा होईल.

4. Worksheet वापरण्यासंदर्भात
सुचना:-
  • आम्ही आपणसाठी अनेक worksheet उपलब्ध करून दिलेल्या आहेत.
  • आपण त्या विविध पोस्ट व पेजेसवर जावून बघू शकता.
  • ह्या सर्व वर्कशिट मोफत आहे.
  • आपणाला जी वर्कशिट उपयुक्त आहे ती डाउनलोड करून वापरा. आनंद घ्या !

marathimulakshare

I am a Blogger and have worked in the Educational Content Creator for 10 Years. I also have a YouYube Channel called SS, through which I provide free tutorials on Educational Topics.

Leave a Comment