भ चे चित्र रंगवा. भ ची बाराखडी वाचन.
आम्ही आपणासाठी सर्व मराठी वर्णमाला अ ते ज्ञ (Marathi Alphabets Picture coloring A to Z ) पर्यंत चित्र व व बाराखडी वाचण्यासंदर्भात उपलब्ध करून देत आहोत. या पोस्ट मध्ये आपणासाठी भ हे व्यंजन रंगविण्यासाठी देत आहोत सोबतच भ ची बाराखडी वाचनासाठी व सरावासाठी याच worksheet मध्ये असणार आहे. या marathi alphabet worksheet coloring ला डाउनलोड करून वापरा.
वरील Worksheet Download करा आणि आम्ही सुचविलेल्या किव्हा कोणत्याही PDF Reader वापरुन open करा. जसे की,- Adobe Reader.
वरील Worksheet ही 8.5 x 11 किव्हा A4 size च्या पेपरवर प्रिंट करा.
प्रिंट केल्यानंतर Worksheet मधील सुचनेनुसार पेन्सिल,पेन,क्रेयान्स,मार्कर,पेंट इ. चा वापर करून सराव करा. या सरावाने नक्कीच फायदा होईल.
- आम्ही आपणसाठी अनेक worksheet उपलब्ध करून दिलेल्या आहेत.
- आपण त्या विविध पोस्ट व पेजेसवर जावून बघू शकता.
- ह्या सर्व वर्कशिट मोफत आहे.
- आपणाला जी वर्कशिट उपयुक्त आहे ती डाउनलोड करून वापरा. आनंद घ्या !