Marathi Barakhadi Worksheet PDF | मराठी बाराखडी वर्कशीट ‘क्ष’

By Marathi Mulakshare

Published On:

Marathi Barakhadi Worksheet क्ष
WhatsApp Group 📝‍ Join Now
Telegram Group 📝‍ Join Now

‘क्ष’ मुळाक्षर रंगवा. बाराखडी वाचन-लेखन सराव.

या पोस्ट मध्ये आम्ही आपणासाठी Marathi Barakhadi Worksheet PDF | मराठी बाराखडी वर्कशीट ममुळाक्षराचा संपूर्ण सराव दिला आहे. ‘क्ष’ मुळाक्षर रंगवा. बाराखडी लेखन सराव करा. ‘क्ष’ ची बाराखडी वाचन करा. असा विविधांगी वाचन व लेखन सराव करण्यासाठी व या मुळाक्षराची Worksheet PDF स्वरुपात उपलब्ध करून देत आहोत.

या पोस्ट मध्ये Marathi Barakhadi Worksheet Ksh ही पीडीएफ सर्व इयत्तांच्या मुलांसाठी अतिशय उपयुक्त आहे. क्ष मुळाक्षर रंगवा व क्ष ची बाराखडी वाचन व लेखन करा ही Marathi Barakhadi Worksheet मुलांना मराठी मुळाक्षरे, बाराखडी वाचनाचा व लेखनाचा सराव करण्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे. या worksheet ला डाउनलोड करून मुलांचा सराव करून घेतल्याने मुलांना शिकण्यात आनंद निर्माण होईल.

मराठी बाराखडी वर्कशीट क्ष ही Nursery, LKG, UKG आणि Primary School मधील सर्व इयत्तांच्या मुलांसाठी उपयुक्त आहे. या worksheet चा वापर पालक आणि शिक्षक मुलांच्या Marathi handwriting practice साठी करू शकतात.

सोबत आपण आमच्या या विषयावरील इतरही क ते ज्ञ पर्यंतच्या Marathi Barakhadi Worksheet पाहू शकता व डाउनलोड करून वापरू शकता.

‘क्ष’ रंगवा. बाराखडी वाचन-लेखन सराव.

marathi barakhadi worksheet क्ष

Download Here…👇

मराठी मुळाक्षरे Worksheet चा वापर कसा कराल.

वरील Worksheet Download करा आणि आम्ही सुचविलेल्या किव्हा कोणत्याही PDF Reader वापरुन open करा. जसे की,- Adobe Reader.

वरील Worksheet ही 8.5 x 11 किव्हा A4 size च्या पेपरवर प्रिंट करा.

प्रिंट केल्यानंतर Worksheet मधील सुचनेनुसार पेन्सिल,पेन,क्रेयान्स,मार्कर,पेंट इ. चा वापर करून सराव करा. या सरावाने नक्कीच फायदा होईल.

4. Worksheet वापरण्यासंदर्भात
सुचना:-

Preview

  • आम्ही आपणसाठी अनेक worksheet उपलब्ध करून दिलेल्या आहेत.
  • आपण त्या विविध पोस्ट व पेजेसवर जावून बघू शकता.
  • ह्या सर्व वर्कशिट मोफत आहे.
  • आपणाला जी वर्कशिट उपयुक्त आहे ती डाउनलोड करून वापरा. आनंद घ्या !

Marathi Mulakshare

I am a Blogger and have worked in the Educational Content Creator for 10 Years. I also have a YouYube Channel, through which I provide free tutorials on Educational Topics.

Leave a Comment