marathi letter writing | अ letter coloring pages pdf
तुम्हाला तुमच्या मुलांना किव्हा तुमच्या वर्गातील विद्यार्थ्यांना मराठी मुळाक्षरांचा सराव करण्यासठी, marathi letter writing करून मुळाक्षराच्या चित्रांमध्ये रंग भरण्याचा सराव करून घेणे गरजेचे आहे, ज्यामुळे त्यांच्या बोटांना वळण लागते. बालकांचा marathi alphabets for colouring चा सराव त्याला लेखनास व अक्षरे वळणदार काढण्यासाठी उपयुक्त ठरते.
मुलांचा marathi alphabets drawing च्या प्रिंट अ ते ज्ञ मुळाक्षरे या क्रमाने रंग भरण्याचा सराव घेतला तर त्याला त्या मुळाक्षराची चांगली ओळख होण्यास मदत होते व मुळाक्षर त्याला कायम लक्षात राहते.
आज या पोस्ट मध्ये अ या मराठी स्वराची, मुळाक्षराची mulakshare coloring pages pdf | अ letter pdf download करण्यासाठी उपलब्ध करून देत आहोत.
सदर प्रिंट A4 साईजच्या पेपर वर काढून सराव केल्याने आपल्या मुलांना आनंदाने मुळाक्षरे शिकण्यासाठी नक्कीच मदत होईल. आपणास आमचा उपक्रम आवडल्यास नक्की कळवा.
अ या मराठी अक्षराचा रंग भरण्यासाठीचा फोटो
अ Letter ची PDF |