WhatsApp Group 📝‍ Join Now
Telegram Group 📝‍ Join Now

Marathi letter drawing | ज्ञ letter coloring pages pdf

ज्ञ या मराठी वर्णाच्या चित्रात रंग भरणे. ज्ञ ला ड्राॅईंग करणे. तुमच्या मुलांना किव्हा तुमच्या वर्गातील विद्यार्थ्यांना मराठी मुळाक्षरांचा सराव करण्यासठी marathi letter writing करून मुळाक्षराच्या चित्रांमध्ये रंग भरण्याचा सराव करून घेणे गरजेचे आहे, ज्यामुळे त्यांच्या बोटांना वळण लागते. बालकांचा marathi alphabets for colouring चा सराव त्याला लेखनास व अक्षरे वळणदार काढण्यासाठी उपयुक्त ठरते.

मुलांचा marathi alphabets drawing च्या प्रिंट अ ते ज्ञ मुळाक्षरे या क्रमाने रंग भरण्याचा सराव घेतला तर त्याला त्या मुळाक्षराची चांगली ओळख होण्यास मदत होते व मुळाक्षर त्याला कायम लक्षात राहते.

आज या पोस्ट मध्ये ज्ञ या मराठी स्वराची, मुळाक्षराची Marathi letter drawing, marathi letter coloring pages pdf | ज्ञ letter pdf download करण्यासाठी उपलब्ध करून देत आहोत.

सदर प्रिंट A4 साईजच्या पेपर वर काढून सराव केल्याने आपल्या मुलांना आनंदाने मुळाक्षरे शिकण्यासाठी नक्कीच मदत होईल. आपणास आमचा उपक्रम आवडल्यास नक्की कळवा.

ज्ञ या मराठी अक्षराचा रंग भरण्यासाठीचा फोटो

ज्ञ marathi letter colouring

ज्ञ Letter ची PDF
Download Point

Leave a Comment