Marathi Choudakhadi | मराठी चौदाखडी | 14 khadi


वाचक मित्रांनो बाराखडीमध्ये बारा स्वर होते आता चौदाखडी मध्ये 2 स्वर वाढले आणि आता बाराखडीची चौदाखडी झाली. Marathi 14 Khadi मध्ये अॅ आणि हे दोन स्वर वाढल्याने चौदा स्वर झाले त्यामुळेच बाराखडी ही चौदाखडीची झाली आहे.

चौदाखडीत वाढलेले दोन स्वर- अॅ आणि ऑ

चौदाखडीत चा क्रम- अ  आ   इ   ई   उ   ऊ   ए  अॅ  ऐ   ओ    औ   अं   अः

चौदाखडीत बदल करण्याचे कारण- इंग्रजीमधील बरेच शब्द मराठीत येतात. जसे की मॅट, कॅट, सॅट, बॅट यावर लिहिताना वर अर्धचंद्र द्यावा लागतो. त्यामुळे ‘अ’ व ‘ऑ’ हे नवीन दोन स्वर स्विकारले आहे.

चौदाखडीत किती स्वर आहेत- बाराखडीचे बारा स्वर व नवीन दोन स्वर एकूण चौदा स्वर.

मित्रानो, म्हणूनच आम्ही या ब्लॉग पोस्ट मध्ये मराठी चौदाखडी | Marathi Choudakhadi ची संपूर्ण माहिती व 14 khadi pdf आपणास देत आहोत.

मराठी चौदाखडी स्वर चित्रासह

चौदा स्वर

मराठी चौदाखडी ची रचना ही पुढीलप्रमाणे होते.

  • मराठीच्या कोणत्याही व्यंजनामध्ये हा स्वर मिळविल्यास व्यंजनाक्षराच्या रूपामध्ये बदल होत नाही.व्यंजनाक्षराचे मूळ रूप हेच अकारयुक्त म्हणतो.
  • मराठीच्या कोणत्याही व्यंजनामध्ये हा स्वर मिळविण्यासाठी हे चिन्ह वापरले जाते याला आपण काना म्हणतो.
  • मराठीच्या कोणत्याही व्यंजनामध्ये हा स्वर मिळविण्यासाठी ि हे चिन्ह वापरले जाते याला ऱ्हस्व इकार किव्हा पहिली वेलांटी म्हणतो.
  • मराठीच्या कोणत्याही व्यंजनामध्ये हा स्वर मिळविण्यासाठी हे चिन्ह वापरले जाते याला आपण दीर्घ इकार किव्हा दुसरी वेलांटी म्हणतो.
  • मराठीच्या कोणत्याही व्यंजनामध्ये हा स्वर मिळविण्यासाठी हे चिन्ह वापरले जाते याला ऱ्हस्व उकार किव्हा पहिला उकार म्हणतो.
  • मराठीच्या कोणत्याही व्यंजनामध्ये हा स्वर मिळविण्यासाठी हे चिन्ह वापरले जाते याला आपण दीर्घ उकार किव्हा दुसरा उकार म्हणतो.
  • मराठीच्या कोणत्याही व्यंजनामध्ये हा स्वर मिळविण्यासाठी हे चिन्ह वापरले जाते याला आपण मात्रा किव्हा एक मात्रा म्हणतो.
  • मराठीच्या कोणत्याही व्यंजनामध्ये अॅ हा स्वर मिळविण्यासाठीहे चिन्ह वापरले जाते याला आपण अर्धचंद्र म्हणतो.
  • मराठीच्या कोणत्याही व्यंजनामध्ये हा स्वर मिळविण्यासाठी हे चिन्ह वापरले जाते याला आपण दोन मात्रा म्हणतो.
  • मराठीच्या कोणत्याही व्यंजनामध्ये हा स्वर मिळविण्यासाठी हे चिन्ह वापरले जाते याला आपण काना व एक मात्रा किव्हा ओकार म्हणतो.
  • मराठीच्या कोणत्याही व्यंजनामध्ये हा स्वर मिळविण्यासाठी हे चिन्ह वापरले जाते याला आपण काना व अर्धचंद्र म्हणतो.
  • मराठीच्या कोणत्याही व्यंजनामध्ये हा स्वर मिळविण्यासाठी हे चिन्ह वापरले जाते याला आपण काना व दोन मात्रा किव्हा औकार म्हणतो.
  • मराठीच्या कोणत्याही व्यंजनामध्ये अं हा स्वर मिळविण्यासाठी हे चिन्ह वापरले जाते याला आपण अनुस्वार किव्हा टिंब किव्हा शिरोबिंदू म्हणतो..
  • मराठीच्या कोणत्याही व्यंजनामध्ये अः हा स्वर मिळविण्यासाठी ः हे चिन्ह वापरले जाते याला आपण विसर्ग म्हणतो.

marathi barakhadi chart with pictures.

मराठी स्वर व्यंजने चित्रासह

Masrathi Mulakshare With Chart

Marathi Choudakhadi | मराठी चौदाखडी

अ चा उच्चार चौदाखडी चार्ट

कोणत्याही व्यंजनामध्ये हा स्वर मिळविल्यास व्यंजनाक्षराच्या रूपामध्ये बदल होत नाही.व्यंजनाक्षराचे मूळ रूप हेच अकारयुक्त म्हणतो.

व्यंजनामध्ये  हा स्वर मिळविण्यास याचा उच्चार क्+अ=असा होतो.

क, ख, ग, घ, च… असे वाचन करतात.

क्षज्ञ 

आ चा उच्चार चौदाखडी चार्ट

कोणत्याही व्यंजनामध्ये हा स्वर मिळविण्यास याचा उच्चार क्+आ=का असा होतो.

का, खा, गा, घा, चा… असे वाचन करतात.

व्यंजनामध्ये हा स्वर मिळविण्यासाठी हे चिन्ह वापरले जाते याला काना म्हणतात.

याचा उच्चार क ला काना का, ख ला काना खा असा होतो.

काखागाघाचा
छाजाझाटाठा
डाढाणाताथा
दाधानापाफा
बाभामायारा
लावाशाषासा
हाळाक्षाज्ञा 

इ चा उच्चार चौदाखडी चार्ट

कोणत्याही व्यंजनामध्ये हा स्वर मिळविण्यास याचा उच्चार क्+इ=कि असा होतो.

कि,खि,गि,घि,चि…असे वाचन करतात.

व्यंजनामध्ये हा स्वर मिळविण्यासाठी ि हे चिन्ह वापरले जाते याला र्हस्व वेलांटी किव्हा पहिली वेलांटी म्हणतात.

याचा उच्चार क ला पहिली वेलांटी कि, ख ला पहिली वेलांटी खि असा होतो.

किखिगिघिचि
छिजिझिटिठि
डिढिणितिथी
दिधिनिपिफि
बिभिमियिरि
लिविशिषिसि
हि ळि क्षि ज्ञि  

ई चा उच्चार चौदाखडी चार्ट

कोणत्याही व्यंजनामध्ये  हा स्वर मिळविण्यास याचा उच्चार क्+ई=कीअसा होतो.

की,खी,गी,घी,ची… असे वाचन करतात.

व्यंजनामध्ये हा स्वर मिळविण्यासाठी हे चिन्ह वापरले जाते दुसरी वेलांटी म्हणतात.

याचा उच्चार क ला दुसरी वेलांटी की, ख ला दुसरी वेलांटी खी असा होतो.

कीखीगीघीची
छीजीझीटीठी
डीढीणीतीथी
दीधीनीपीफी
बीभीमीयीरी
लीवीशीषी सी
हीळीक्षीज्ञी  

उ चा उच्चार चौदाखडी चार्ट

कोणत्याही व्यंजनामध्ये  हा स्वर मिळविण्यास याचा उच्चार क्+उ=कु असा होतो.

कु,खु,गु,घु,चू …असे वाचन करतात.

व्यंजनामध्ये हा स्वर मिळविण्यासाठी हे चिन्ह वापरले जाते याला पहिला उकार म्हणतात.

याचा उच्चार क ला पहिला उकार कु, ख लापहिला उकार खु असा होतो.

कुखुगुघुचु
छुजुझुटुठु
डुढुणुतुथु
दुधुनुपुफु
बुभुमुयुरु
लुवुशुषुसु
हुळुक्षुज्ञु 

ऊ चा उच्चार चौदाखडी चार्ट

कोणत्याही व्यंजनामध्ये  हा स्वर मिळविण्यास याचा उच्चार क्+ऊ=कू असा होतो.

कू,खू,गू,घू,चू चा… असे वाचन करतात.

व्यंजनामध्ये हा स्वर मिळविण्यासाठी हे चिन्ह वापरले जाते याला दुसरा उकार म्हणतात.

याचा उच्चार क ला दुसरा उकार कू, ख ला दुसरा उकार खू असा होतो.

कूखूगूघूचू
छूजूझूटूठू
डूढूणूतूथू
दूधूनूपूफू
बूभूमूयूरू
लूवूशूषूसू
हूळूक्षूज्ञू 

ए चा उच्चार चौदाखडी चार्ट

कोणत्याही व्यंजनामध्ये हा स्वर मिळविण्यास याचा उच्चार क्+ए=के असा होतो.

के,खे,गे,घे,चे… असे वाचन करतात.

व्यंजनामध्ये हा स्वर मिळविण्यासाठी हा स्वर मिळविण्यासाठी हे चिन्ह वापरले जाते एक मात्रा म्हणतात.

याचा उच्चार क ला एक मात्रा के, ख ला एक मात्रा खे असा होतो.

केखेगेघेचे
छेजेझेटेठे
डेढेणेतेथे
देधेनेपेफे
बेभेमेयेरे
लेवेशेषेसे
हेळेक्षेज्ञे 

अॅ चा उच्चार चौदाखडी चार्ट

कोणत्याही व्यंजनामध्ये अॅ हा स्वर मिळविण्यास याचा उच्चार क्+अॅ=कॅ असा होतो.

कॅ,खॅ,गॅ,घॅ,चॅ… असे वाचन करतात.

व्यंजनामध्ये अॅ हा स्वर मिळविण्यासाठी हे चिन्ह वापरले जाते याला दोन मात्रा म्हणतात.

याचा उच्चार क ला अर्धचंद्र कॅ, ख ला अर्धचंद्र खॅ असा होतो.

कॅखॅगॅघॅचॅ
छॅजॅझॅटॅठॅ
डॅढॅणॅतॅथॅ
दॅधॅनॅपॅफॅ
बॅभॅमॅयॅरॅ
लॅवॅशॅषॅसॅ
हॅळॅक्षॅज्ञॅ 

ऐ चा उच्चार चौदाखडी चार्ट

कोणत्याही व्यंजनामध्ये  हा स्वर मिळविण्यास याचा उच्चार क्+ऐ=कै असा होतो.

कै,खै,गै,घै,चै… असे वाचन करतात.

व्यंजनामध्ये हा स्वर मिळविण्यासाठी हे चिन्ह वापरले जाते याला दोन मात्रा म्हणतात.

याचा उच्चार क ला दोन मात्रा कै, ख ला दोन मात्रा खै असा होतो.

कैखैगैघैचै
छैजैझैटैठै
डैढैणैतैथै
दैधैनैपैफै
बैभैमैयैरै
लैवैशैषैसै
हैळैक्षैज्ञै 

ओ चा उच्चार चौदाखडी चार्ट

कोणत्याही व्यंजनामध्ये  हा स्वर मिळविण्यास याचा उच्चार क्+ओ=को असा होतो.

को,खो,गो,घो,चो… असे वाचन करतात.

व्यंजनामध्ये हा स्वर मिळविण्यासाठी हे चिन्ह वापरले जाते याला ओकार म्हणतात.

याचा उच्चार क ला ओकार को, ख ला ओकार खो असा होतो.

कोखोगोघोचो
छोजोझोटोठो
डोढोणोतोथो
दोधोनोपोफो
बोभोमोयोरो
लोवोशोषोसो
होळोक्षोज्ञो 

चा उच्चार चौदाखडी चार्ट

कोणत्याही व्यंजनामध्ये  हा स्वर मिळविण्यास याचा उच्चार क्+ऑ=कॉ असा होतो.

कॉ,खॉ,गॉ,घॉ,चॉ… असे वाचन करतात.

व्यंजनामध्ये हा स्वर मिळविण्यासाठी हे चिन्ह वापरले जाते याला काना व अर्धचंद्र म्हणतात.

याचा उच्चार क ला काना व अर्धचंद्र कॉ, ख ला काना व अर्धचंद्र खॉ असा होतो.

कॉखॉगॉघॉचॉ
छॉजॉझॉटॉठॉ
डॉढॉणॉतॉथॉ
दॉधॉनॉपॉफॉ
बॉभॉमॉयॉरॉ
लॉवॉशॉषॉसॉ
हॉळॉक्षॉज्ञॉ 

औ चा उच्चार चौदाखडी चार्ट

कोणत्याही व्यंजनामध्ये  हा स्वर मिळविण्यास याचा उच्चार क्+औ=कौ असा होतो.

कौ,खौ,गौ,घौ,चौ… असे वाचन करतात.

व्यंजनामध्ये हा स्वर मिळविण्यासाठी हे चिन्ह वापरले जाते याला आपण औकार म्हणतात.

याचा उच्चार क ला औकार कौ, ख ला औकार खौ असा होतो.

कौखौगौघौचौ
छौजौझौटौठौ
डौढौणौतौथौ
दौधौनौपौफौ
बौभौमौयौरौ
लौवौशौषौसौ
हौळौक्षौज्ञौ 

अं चा उच्चार चौदाखडी चार्ट

कोणत्याही व्यंजनामध्ये अं हा स्वर मिळविण्यास याचा उच्चार क्+अं=कं असा होतो.

कं,खं,ग,घं,चं… असे वाचन करतात.

व्यंजनामध्ये अं हा स्वर मिळविण्यासाठी हे चिन्ह वापरले जाते याला आपण अनुस्वार म्हणतात.

याचा उच्चार क ला अनुस्वार कं, ख ला अनुस्वार खं असा होतो.

कंखंगंघंचं
छंजंझंटंठं
डंढंणंतंथं
दंधंनंपंफं
बंभंमंयंरं
लंवंशंषंसं
हंळंक्षंज्ञं 

अः चा उच्चार चौदाखडी चार्ट

कोणत्याही व्यंजनामध्ये अः हा स्वर मिळविण्यास याचा उच्चार क्+अः=क: असा होतो.

का, खा, गा, घा, चा… असे वाचन करतात.

व्यंजनामध्ये अ: हा स्वर मिळविण्यासाठी ः हे चिन्ह वापरले जाते याला विसर्ग म्हणतात.

याचा उच्चार क ला विसर्ग क:, ख ला विसर्ग ख: असा होतो.

कःखःगःघःचः
छःजःझःटःठः
डःढःणःतःथः
दःधःनःपःफः
बःभःमःयःरः
लःवःशःषःसः
हःळःक्षःज्ञः 

Download Marathi Choudakhadi Chart PDF

Marathi Choudakhadi | मराठी चौदाखडी | वाचन पुस्तिका PDF

Nameमराठी चौदाखडी वाचन चार्ट
File Formatpdf
File Size707KB
Required SoftwareAny PDF Readers

मराठी चौदाखडी शिकण्यासाठी व्हिडिओ


FAQ | मराठी चौदाखडी | 14 khadi marathi

Q. प्रश्न – मराठी चौदाखडी (14 खडी) म्हणजे काय? | Marathi Choudakhadi mhanje kay?

A. उत्तर – मराठी चौदाखडी (14 खडी) म्हणजे एका वर्णाला 14 वेगवेगळी चिन्हे किव्हा खुणा जोडून जो वर्ण (उच्चार) तयार होतो त्याला चौदाखडी  (14 khadi) असे म्हणतो. मराठी वर्णमालेत अ पासून ते अः पर्यंतच्या 14 वर्णांना स्वर म्हटले जाते. सोबतच  पासून ते  पर्यंतच्या 34 वर्णांना व्यंजने म्हंटले जाते. म्हणजेच या व्यंजनाला क ते ळ ला वेगवेळी 14 चिन्हे जोडली की जे उच्चार तयार होतात त्यास मराठी चौदाखडी 14 khadi marathi असे म्हटले जाते

Q. प्रश्न – मराठी चौदाखडीमध्ये स्वर किती? | Marathi choudakhadi madhye swar kiti?

A. उत्तर – चौदा (14)

Q. प्रश्न – मराठी वर्णमालेत व्यंजने किती? Marathi varnmalet vyanjane kiti?

A. उत्तर – चौतीस (34)

Q. प्रश्न – मराठी वर्णमालेतील एकूण वर्ण किती आहेत? | Marathi varnmaletil ekun varn kiti ahet?

Q. प्रश्न – मराठी वर्णमालेत एकूण किती अक्षरे आहेत? | Marathi varnmalet ekun kiti akshare ahet?

A. उत्तर – चौदाखडीचे चौदा स्वर (14) + चौतीस व्यंजने (34) = अठ्ठेचाळीस (48) वर्ण /अक्षरे