WhatsApp Group 📝‍ Join Now
Telegram Group 📝‍ Join Now

क marathi barakhadi english | marathi barakhadi english pdf

आज आपण या मराठी मुळाक्षराची मराठी to इंग्रजी बाराखडी पाहणार आहोत. क का कि की कु कू के कै को कौ कं क: चा मराठीतून KA KAA KI KEE KU KOO KE KAI KO KAU KAM KAH अशा प्रकारे सराव करणार आहोत. आपल्याला खालील प्रमाणे marathi barakhadi english असा सराव मुलांना देऊन त्यांचे इंग्रजी उच्चार व मराठी मुळाक्षरासाठी इंग्रजी उच्चाराचे स्पेलिंग लिहिताना व वाचतांना या सरावाची नक्की मदत होईल.

काकिकीकुकूकेकैकोकौकंकः

Marathi to English Barakhadi 👇

KAKAAKIKEEKUKOOKEKAIKOKAUKAMKAH

मुलांचा Barakhadi in English and Marathi च्या प्रिंटकाढून मुलांचा सराव घेतला तर त्याला त्या English and Marathi Barakhadi समजण्यास चांगली मदत होईल व त्याला मराठी मुळाक्षराचा इंग्रजी उच्चार लक्षात राहील.

आज या पोस्ट मध्ये या मराठी मुळाक्षराची Marathi English Barakhadi pdf | मराठी इंग्रजी बाराखडी pdf Download 👇 करण्यासाठी उपलब्ध करून देत आहोत.

सदर प्रिंट A4 साईज च्या पेपर वर काढून सराव केल्याने आपल्या मुलांना आनंदाने मराठी इंग्रजी बाराखडी शिकण्यासाठी नक्कीच मदत होईल. आपणास आमचा उपक्रम आवडल्यास नक्की कळवा.

क ची मराठी-इंग्रजी बाराखडी | KA Marathi English Barakhadi

क-chi-marathi-english-barakhadi-chart



क ची मराठी-इंग्रजी बाराखडी
Download Point

Leave a Comment